Blog

चित्रसंदेश: १२७ अवर्स

सिनेमा पाहून, एंजॉय करुन नुसता सोडून दिला तर काय उपयोग? त्यातून काय धडा घेतला, आपण काय शिकलो, पुढे जीवनात ते कसे उपयोगी पडेल हे महत्त्वाचे. आता नुकतीच मी चित्रपट पहायला सुरुवात केली आहे (नाही, आधी पाहत नव्हतो), तर पाहिलेल्या चित्रपटांतून काय घेतले याचा लेखाजोखा इथे (अ)नियमित…

तेलबेलवरुन वाघजाई घाटाने ठाणाळे लेणी

होळीचा चूड आणि रानातले पळस अगदी हातात हात घालूनच केशरी होतात. रानातले जंगलाचे माथे पळसाने पेटले आणि होळीला चूड लागला की सह्याद्रीच्या डोंगरवाटांची उन्हातली भटकंती थांबवावी आणि जरा घरी लक्ष देण्याचा “वर्षभराचा कोटा” पूर्ण करुन घ्यावा असे प्रस्थापित संकेत सांगतात. पण प्रस्थापित संकेतांना उधळून लावायचीच आमची जुनी खाज….

Wallpapers: Milkyway/Galaxy

We are part of one such Milkyway. We all belong here ! Milkyway.
One of the most desired image. Succeeded after 3 trips and about 100 failed attempts. But that’s what life is all about. Never ever give up !

Right click and save for your screen size.

1024*768,

वाघ कुठे गेला

दृश्य-१
स्थळ: पेंच टायगर रिझर्व्हमधला एक रस्ता
वेळ: २८ जानेवारी २०१२ (अंदाजे सकाळी १०:००वा.)
पात्र: जीपमध्ये मी, बायको, देव्या आणि मंजिरी.
चार दिवस जंगलात फिरुनही ‘राजा’ दिसलेला नसतो.
कुठूनशा दोन दगडांमधून जीप ड्रायव्हर कम गाईडला हालचाल दिसते. तो गाडी थांबवून एकदम जीपच्या वरच्या रोलिंग बारवर चढतो. आणि दुर्बिणीतून काहीतरी…

कथा: रमजान (पूर्वार्ध)

“आपण जे काही करतो त्यामागे काही तरी ईश्वरी शक्ती असते, त्याचा प्रत्यय मला आलाय. एरवी कथा वगैरे लिहिणे माझ्या आवाक्यातले नाही, पण ही कथा म्हणजे काल रात्री मला पडलेलं स्वप्न आहे. स्वप्नं तशी कधीच माझ्या सकाळपर्यंत लक्षात राहत नाहीत. पण हे स्वप्न पडलं आणि मला जाग…

Recent Photo Galleries

Wedding: Shruti-Rushi
Jatra
Once upon a time in Mumbai
Animals From Pench

Latest Blog Posts

Let me mail you latest posts !

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Follow Me

Pankaj_Bhatkya Pankaj भटकंती 

Unlimited Pankaj 

Zarekar Pankaj 

Zarekar

 

तू लवकर यायचंय. http://t.co/Br2SIluw