Blog

फाऊंटन पेन: सोळा वर्षांनी

खूप दिवसांनी काही तरी फाऊंटन पेनानं लिहिलं. तब्बल पंधरा-सोळा वर्षांनी. गेल्या आठवड्यात कॅमलिनचा “एसडी” पेन घेतला. तेव्हा मला लिहिण्याचा मोह झालाच. माझ्या आवडत्या ब्लॉग पोस्टमधली आवडता परिच्छेद. तसं अक्षर घाणेरडंच आलंय. पण आता नियमित सराव ठेवायचा विचार आहे.

शेवटची ओळ जरा चुकली आहे. ती अशी वाचा… “…आधीच सांगून ठेवलेली गावरान कोंबडी चापली जाते, KFCला तिची सर नाही”

हम्म ते चुकलंय खरं. कुठे कुठे लक्ष द्यावं ना… शाई बघावी की निब, की अक्षर सरळ येईल ते पहावं की काय लिहितोय ते. पण सरावाने जमेल असं वाटतंय हळूहळू.

16 Responses to “फाऊंटन पेन: सोळा वर्षांनी”

  1. mau says:

    nice!!!!!

  2. mau says:

    तु जी लिंक दिली आहेस, अतिशय सुंदर आहे…धन्यवाद..

  3. veerendra says:

    mastach lihilays nehmi pramane ..
    pan tula shewatchya wakyat .. tya kombadila kfc chi sar nahi asach mhanaychay ka .. kfc la tya kombadi chi sar nahi aasa ?

    • Nice piece of article. Lovely handwriting too. And Agreed with Veerandra.

    • Pankaj Z says:

      हम्म ते चुकलंय खरं. कुठे कुठे लक्ष द्यावं ना… शाई बघावीकी निब, की अक्षर सरळ येईल ते पहावं की काय लिहितोय ते :-)

  4. vishal says:

    zakkaas!

  5. Amod says:

    ek number !

  6. GanesH says:

    अक्षर मस्त आहे रे…

  7. मस्त रे…..पेन सही आहे ना?? Keep Writing :) :)

    • Pankaj Z says:

      एकदम भारी रे योग्या. दुकान सांगितल्याबद्दल थॅंक्स.

  8. Vilas Kadam says:

    Zakkas Reeeeeeeeeeeeee……….

  9. Sumit says:

    Mastach !

  10. Vaibhav says:

    लय भारी ..

  11. kiran.. says:

    will also get a fountain pen now..

  12. Shrikant Shimpi says:

    लई भारी !!!

Leave a Reply

Recent Photo Galleries

Wedding: Shruti-Rushi
Jatra
Once upon a time in Mumbai
Animals From Pench

Latest Blog Posts

Let me mail you latest posts !

Enter your email address:

Delivered by FeedBurner

Follow Me

Pankaj_Bhatkya Pankaj भटकंती 

Unlimited Pankaj 

Zarekar Pankaj 

Zarekar

 

तू लवकर यायचंय. http://t.co/Br2SIluw