जुन्या डायरीतून-१
काल सहज कपाट आवरत होतो तेव्हा जुनी एक डायरी सापडली. चौदा वर्षे जुनी. कविता वगैरे असलं काही तेव्हाही जमत नव्हतं आणि आता तर प्रश्नच नाही. पण कॉलेजातली पहिली काही वर्षे गेली की बहुतेक त्या वयात प्रत्येकालाच काहीतरी खरडायची सवय जडते. १९९८ साली काही खरडायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर डायरेक्ट २००४ मध्ये. हे असेच २००४ मध्ये काहीतरी जुळवलं (जुळवून आणलं) होतं. वाचून त्रास झाल्यास मी जबाबदार नाही. तरीही पुढे वाचावेसे वाटल्यास मी म्हणेन, “भोगा आता!”
याची पार्श्वभूमी अशी की, मी पहिल्यांदा अंजलीला प्रपोज की कायसे म्हणतात ते केले होते. आणि ती चक्क चक्क हो म्हणाली होती








वाह वा मान्यवर… त्या काळातही तुमची प्रतिभा कमालच होती.. आणि ’ती ’सुद्धा आहेच की तेथे
बडी लंबी कहानी है आपकी !
Wah Guru.
mast Ekdam
तुमचा डायरीचा लेख वाचला आणि मला माझ्या डायरीची आठवण आली. मग लगेच ती शोधून काढली आणि त्यात माझी अनेक वर्षांपूर्वी केलेली कविता सापडली.
मला न उलगडलेली कोडी तुलाही पडलेली दिसली.
मर्मबंधातली ठेव नकळत तुला उमगली.
सरीवर सारी येवून सुद्धा अश्रूंची तहान नाही भागली.
हीच का ती व्यक्ती जिची आतुरतेने मी वाट पाहिली.
जुनी डायरी नेहमीच स्फूर्ती देणारी असते… ती वाचली का तो काळ आठवतो आणि पुढे लिहिण्यास,जाण्यास नेहमीच प्रेरणा देतो..:)
मस्त लिहिला आहे..